
Podcast
आता तुझी 'पाळी'! (Ata Tuzi 'Pali'!)
पाळी, लैंगिकता, sustainability, अशा अनेक विषयांवर आम्ही या podcast मध्ये चर्चा करणार आहोत! या विषयांवर रोजच्या जीवनात मोकळेपणाने बोलता यावं, आणि पाळी व त्यासंबंधीची माहिती सर्वांसाठी उपलब्ध असावी असं आम्हाला वाटतं. तर आमच्या ह्या प्रयत्नात नक्की सामील व्हा, गप्पा मारा, शेअर करा, कारण... आता तुमची पाळी!
अमारा प्रकल्प व अक्षरनामा सादर करत आहेत ‘आता तुझी 'पाळी'!‘
- सायुरी व सुरभी
Episodes
"The more women will bleed on the ground, on the soil, the less blood the soil will need from wars and soldiers." In part 2 of the freebleeding episode, Surabhee and Ellah talk about Ellah's experienc…
"THE REVOLUTION SHALL NOT BE TAMPONIZED!" In our first guest episode in English, Surabhee speaks with a dear friend Megan Banda who is an artist and visionary. A free flowing conversation about free-b…
ह्या एपिसोडमध्ये आम्ही, सायुरी आणि सुरभी, पाळीच्या वेळी वापरायच्या शाश्वत साधनांबद्दल बोलणार आहोत. जैवविघटनशील पॅड्स (biodegradable pads), कापडी पॅड्स, आणि मेन्स्ट्रुअल कप: ही साधनं नक्की काय आहेत, ती…
ह्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आम्ही, सायुरी आणि सुरभी, परदेशात (अमेरिकेत व नेथेरलांड्समधे) राहून आमची "sustainability"ची व्याख्या कशी बदलली आहे, आमचे इथले अन्न/ऊर्जा/मानसिकता ह्या संबंधितले अनुभव ह्यावर गप…
सायुरी आणि सुरभी पाळीच्या वेळी वापरायच्या साधनांबद्दल बोलतात: pads आणि tampons, त्यांचे आपल्या शरीरावर आणि निसर्गावर होणारे परिणाम, त्यामुळे निर्माण होणारा कचरा व त्याचे व्यवस्थापन, आणि स्वच्छता कर्मच…
आता तुझी पाळी ह्या सदराच्या सर्वात पहिल्या एपिसोडमध्ये सायुरी आणि सुरभी अमारा प्रकल्पाची, त्यांच्या कामाची व स्वतःची ओळख करून देतात. ऐका त्यांना पाळीबद्दल कसं कळलं, पहिली पाळी, शाळा, स्त्रीच्या प्रजनन…
That's every episode!