
Episode 1 · Season 1
१. आता तुझी पाळी! - आमची ओळख, काम, व पाळी
About this episode
आता तुझी पाळी ह्या सदराच्या सर्वात पहिल्या एपिसोडमध्ये सायुरी आणि सुरभी अमारा प्रकल्पाची, त्यांच्या कामाची व स्वतःची ओळख करून देतात. ऐका त्यांना पाळीबद्दल कसं कळलं, पहिली पाळी, शाळा, स्त्रीच्या प्रजनन संस्थेची ओळख आणि मोकळेपणाने संवाद साधण्याची गरज ह्यावर चर्चा व गप्पा!
Credits:
Hosted by: Sayuri Deokar, Surabhee Arjunwadkar
In collaboration with Aksharnama
Cover Design: Indawee Pandit
(This episode was recorded on the ancestral and unceded lands of the Mohican and the Abenaki, now post colonially known as Bennington, VT, USA.)
More from आता तुझी 'पाळी'! (Ata Tuzi 'Pali'!)
"The more women will bleed on the ground, on the soil, the less blood the soil will need from wars and soldiers." In part 2 of the freebleeding episode, Surabhee and Ellah talk about Ellah's experienc…
"THE REVOLUTION SHALL NOT BE TAMPONIZED!" In our first guest episode in English, Surabhee speaks with a dear friend Megan Banda who is an artist and visionary. A free flowing conversation about free-b…
ह्या एपिसोडमध्ये आम्ही, सायुरी आणि सुरभी, पाळीच्या वेळी वापरायच्या शाश्वत साधनांबद्दल बोलणार आहोत. जैवविघटनशील पॅड्स (biodegradable pads), कापडी पॅड्स, आणि मेन्स्ट्रुअल कप: ही साधनं नक्की काय आहेत, ती…
ह्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आम्ही, सायुरी आणि सुरभी, परदेशात (अमेरिकेत व नेथेरलांड्समधे) राहून आमची "sustainability"ची व्याख्या कशी बदलली आहे, आमचे इथले अन्न/ऊर्जा/मानसिकता ह्या संबंधितले अनुभव ह्यावर गप…
सायुरी आणि सुरभी पाळीच्या वेळी वापरायच्या साधनांबद्दल बोलतात: pads आणि tampons, त्यांचे आपल्या शरीरावर आणि निसर्गावर होणारे परिणाम, त्यामुळे निर्माण होणारा कचरा व त्याचे व्यवस्थापन, आणि स्वच्छता कर्मच…